Maharashtrachi Hasya Jatra | 'महाराष्ट्राची हास्य जत्रा' मधली स्ट्रॉंग मॉम | Sakal Media |

2022-03-10 373

या शो मधली नम्रता संभेरावने लॉली, बिहारी बुधिया, इन्सपेक्टर, आजीबाई अश्या प्रकारच्या अनके भूमिका साकारून आपलं मनोरंजन केलं आहेखरतर नम्रताने सांगितल महाराष्ट्राची हास्य जत्रा हा शो सुरु झाल्यानंतर पहिल्या दोन एपिसोडच शूट केलं आणि ज्यावेळी तिसऱ्या एपिसोडच्या शूट साठी मी सेट वर गेले आणि त्यावेळी मला कळालं की मी प्रेग्नेंट आहे.प्रेग्नेंट असल्याचे कळताच मला खूप आनंद झाला होता, त्या काळामध्ये मला वाहिनीच्या टीमने खूप साथ दिली, हिमंत दिली. या बरोबरच प्रसाद सुद्धा लिहिताना नमा, तूला हे जमेल का? ही मुव्हमेंट जमेल का? या गोष्टी विचारात घेऊन माझ्या पात्रासाठी लिखाण करत होता.

Videos similaires